AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : शरद पवार नेहमी भूमिका बदलतात, त्यांचं नेमकं कोणतं रूप खरं, आनंद दवे यांचा सवाल

Video : “शरद पवार नेहमी भूमिका बदलतात, त्यांचं नेमकं कोणतं रूप खरं”, आनंद दवे यांचा सवाल

आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jul 24, 2022 | 12:54 PM
Share

शरद पवारांचं कोणतं रुप खरं, आनंद दवे यांचा सवाल

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्याविषयी एक विधान केलं. त्यावरून त्यांनी घेरण्याचा प्रयत्न होतोय. हिंदू महासंघ आक्रमकपणे आपली भूमिका मांडत आहे. जुना फोटो शेअर करत हिंदू महासंघ आनंद दवेंनी शरद पवारांना प्रश्न विचारलाय. “तुम्ही खूप बदलत राहता पवार साहेब आम्हालाच प्रश्न पडलाय की खरे पवार साहेब कोणते? 16 मे 1974 रोजी त्यांनी दादर येथील बाबासाहेब पुरंदरे यांनी उभ्या केलेल्या शिवसृष्टी ला भेट दिली तेव्हा तुम्ही त्यांच यांचे भरभरून कौतुक केल ते सुद्धा लेखी आणि सातारा येथून आणलेल्या भवानी तलवारीच पूजन सुद्धा केलं.त्यावेळी तुम्हाला बाबासाहेब शिव अभ्यासक, शिव भक्त वाटतं होते. आज ते तुम्हाला महाराजांचे शत्रू वाटतं आहेत? कळू द्या एकदा महाराष्ट्र ला खरे पवार साहेब कोणते?”, असं आनंद दवे (Anand Dave) यांनी म्हटलंय.

Published on: Jul 24, 2022 12:54 PM

Follow Us
Raj Thackrey : सोनम वांगचुकसाठी राज ठाकरे मैदानात, थेट पोस्ट करत म्हणाले, किती दिवस पंतप्रधान आहात….

Raj Thackrey : सोनम वांगचुकसाठी राज ठाकरे मैदानात, थेट पोस्ट करत म्हणाले, किती दिवस पंतप्रधान आहात…

Sachin Ahir : उद्धव ठाकरेंना सोडून शिवसेनेत आलेले सचिन अहिर नाखुश, एकनाथ शिंदेंच्या कानावर घातली नाराजी.

Sachin Ahir : उद्धव ठाकरेंना सोडून शिवसेनेत आलेले सचिन अहिर नाखुश, एकनाथ शिंदेंच्या कानावर घातली नाराजी

‘कपडे काढणं गरजेचं असेल तर ते का काढू नये’, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या विधानाने खळबळ.

‘कपडे काढणं गरजेचं असेल तर ते का काढू नये’, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या विधानाने खळबळ

BMC ची ताज महाल पॅलेस हॉटेलला 22 कोटींची नोटीस ; काय आहे प्रकरण ?.

BMC ची ताज महाल पॅलेस हॉटेलला 22 कोटींची नोटीस ; काय आहे प्रकरण ?

मुंबईतल्या या लोकप्रिय रेस्टॉरंटमध्ये नेऊन रणवीरने पुरवले दीपिकाचे डोहाळे; तुम्ही कधी तिथे गेलात का?.

मुंबईतल्या या लोकप्रिय रेस्टॉरंटमध्ये नेऊन रणवीरने पुरवले दीपिकाचे डोहाळे; तुम्ही कधी तिथे गेलात का?

EPFO Alert:… तर नाही काढता येणार तुमचा PF! ई-नॉमिनेशन प्रक्रियाही अडकणार… ही प्रक्रिया अगोदर पूर्ण करा.

EPFO Alert:… तर नाही काढता येणार तुमचा PF! ई-नॉमिनेशन प्रक्रियाही अडकणार… ही प्रक्रिया अगोदर पूर्ण करा