Anil Parab | अनिल परब गणपतीपुळेतील गणेशाच्या दर्शनाला, संप लवकर मिटण्यासाठी श्रींना प्रार्थना
परिवहन मंत्री अनिल परब यांनी गणपतीपुळे मधील श्रींचे दर्शन घेतले. अनिल परब यांचे एसटी लवकरात लवकर पूर्ववत व्हावी यासाठी साकडे केले.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी गणपतीपुळे मधील श्रींचे दर्शन घेतले. अनिल परब यांचे एसटी लवकरात लवकर पूर्ववत व्हावी यासाठी साकडे केले. एसटी गरीब जनतेची नाळ एसटीचा संप लवकरात लवकर मिटावा अशी केली श्रींच्या चरणी प्रार्थना केली. परिवहन मंत्री अनिल परब आहेत रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
Follow Us
Latest Videos
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..

