Video : महाराष्ट्राची लालपरी लवकरच पुर्वपदावर- अनिल परब
पुढील दोन दिवसांत एसटीचे 100 टक्के कर्मचारी कामावर रुजू होतील आणि महाराष्ट्राची लालपरी (ST Bus) पूर्णपणे सुरु होईल, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिली. परब म्हणाले की, सध्या राज्यातील एसटीची 90 टक्के सेवा सुरु झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसात पूर्ण सेवा सुरु होईल. एसटीचे 70 हजार कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. एकूण कर्मचाऱ्यांची […]
पुढील दोन दिवसांत एसटीचे 100 टक्के कर्मचारी कामावर रुजू होतील आणि महाराष्ट्राची लालपरी (ST Bus) पूर्णपणे सुरु होईल, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिली. परब म्हणाले की, सध्या राज्यातील एसटीची 90 टक्के सेवा सुरु झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसात पूर्ण सेवा सुरु होईल. एसटीचे 70 हजार कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 82 हजारांच्या आसपास आहे. तसेच राज्याततल्या अनेक आगारात 100 टक्के कर्मचारी (ST Workers) कामावर परतले आहेत. त्यामुळे उर्वरित कर्मचारी देखील येत्या दोन दिवसात कामावर परततील आणि राज्यातली एसटीची सेवा पूर्णपणे सुरु होईल.
Follow Us
Latest Videos
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी

