Anil Parab : ‘एसटी पूर्ण क्षमतेनं सुरू झाल्याशिवाय कर्मचाऱ्यांच्या बडतर्फीचा निर्णय मागे घेता येणार नाही’
बडतर्फीचा निर्णय मागे घेता येणार नाही, असं परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी म्हटलं आहे. जसं एसटी (ST Employees Strike)कर्मचाऱ्यांसोबत आहोत तसं जनतेलादेखील बांधिल आहोत. संपकाळात एसटीचं साडेसहाशे कोटींचं नुकसान झालं असल्याचंही ते म्हणाले.
बडतर्फीचा निर्णय मागे घेता येणार नाही, असं परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी म्हटलं आहे. कामगारांचा असा समज झालाय की आमच्यावर कारवाई होणार नाही. मात्र सरकार म्हणून आमचं कर्तव्य आहे, जसं एसटी (ST Employees Strike)कर्मचाऱ्यांसोबत आहोत तसं जनतेलादेखील बांधिल आहोत. संपकाळात एसटीचं साडेसहाशे कोटींचं नुकसान झालं असल्याचंही ते म्हणाले.
Published on: Dec 27, 2021 07:55 PM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

