सीताराम कुंटे यांचा आणखी एक गौप्यस्फोट, Sanjay Raut यांची प्रतिक्रिया
कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्राला डीजीपी सुबोध जयस्वाल (Subodh Jaiswal) यांनी उत्तर दिलं नाही, असा गौप्यस्फोट राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांनी ईडीला (ED) दिलेल्या जबाबात केला आहे.
पोलिसांच्या बदल्यांमध्ये लॉबिंग झालेल्या आरोपांबाबत आणखी एक गौप्यस्फोट करण्यात आला आहे. एसआयडी रश्मी शुक्लांच्या (Rashmi Shukla) अहवालानंतर कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्राला डीजीपी सुबोध जयस्वाल (Subodh Jaiswal) यांनी उत्तर दिलं नाही, असा गौप्यस्फोट राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांनी ईडीला (ED) दिलेल्या जबाबात केला आहे. पोलीस बदलीबाबत एसआयडी प्रमुखांनी दिलेल्या अहवालावर आघाडी सरकारने कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर आरोपी आपल्या बचावासाठी अशी नावं घेत असतो असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Follow Us
Latest Videos
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
