AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aryan Khan Bail Hearing | ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानचा जामीन फेटाळला

| Edited By: | Updated on: Oct 20, 2021 | 3:28 PM
Share

अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानचा (Aryan Khan) जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे शाहरुखसह खान कुटुंबाला पुन्हा मोठा झटका बसला आहे. आर्यनचा तुरुंगातील मुक्काम पुन्हा काही दिवसांनी वाढला आहे. एनडीपीएसच्या विशेष न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. मुंबईतील क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात (Mumbai Goa Cruise Drugs Party) आर्यन खान तीन ऑक्टोबरपासून एनसीबीच्या कोठडीत आहे.