Sharad Pawar | असा उपाध्यक्ष झाला नाही, पवारांकडून झिरवळांचे कौतुक

एवढा भारी उपाध्यक्ष झाला नाही, असे म्हणत सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरहरी झिरवळांचे कौतुक केले.

एवढा भारी उपाध्यक्ष झाला नाही, असे म्हणत सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरहरी झिरवळांचे कौतुक केले. सोबतच सत्तेचे काय खरे नसते. फक्त सामाजिक बांधिलकी जपा, असे आवाहनही त्यांनी केले. ते नाशिकमध्ये बोलत होते. गेल्या दोन दिवसांपासून पवार नाशिक दौऱ्यावर आहेत. साहित्य संमेलनाचा समारोपही काल त्यांच्या उपस्थितीत झाला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI