Aurangabad | कोरोना लस घेतली नसेल तर पेट्रोल मिळणार नाही, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
औरंगाबाद शहरात वाहन धारकांना लस घेतली नसेल तर पेट्रोल न देण्याचा निर्णय औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला आहे.
औरंगाबाद : औरंगाबाद शहरात वाहन धारकांना लस घेतली नसेल तर पेट्रोल न देण्याचा निर्णय औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला आहे. हा आदेश पेट्रोल पंप चालकांना प्राप्त होताच आदेशाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. औरंगाबादच्या नागरिकांना याबाबत काय वाटतंय याचा पेट्रोल पंपावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दत्ता कानवटे यांनी.
Follow Us
Latest Videos
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...

