AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काहीही झालं तरी विलिनीकरण करा, एसटी कर्मचारी निर्णयावर ठाम

“काहीही झालं तरी विलिनीकरण करा”, एसटी कर्मचारी निर्णयावर ठाम

| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Feb 22, 2022 | 4:03 PM
Share

औरंगाबादमध्ये एसटी कर्मचारी एसी महामंडळाच्या आवारात जमले आहेत.हे कर्मचारी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत. “न्यायायलात काहीही निर्णय आला तरी आम्ही मागे हटणार नाही. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर आम्ही ठाम आहोत” असं हे कर्मचारी सांगत आहेत. त्यामुळे आता न्यायालयात काय होतं हे पाहणं महत्वाचं असेल.

Follow Us
मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल.

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान.

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न.

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न