AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bandatatya Karadkar यांचं दारू पिऊन वक्तव्य, Rupali Patil यांचा आरोप | Wine Controversy |

Bandatatya Karadkar यांचं दारू पिऊन वक्तव्य, Rupali Patil यांचा आरोप | Wine Controversy |

Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Feb 04, 2022 | 1:03 PM
Share

बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) वडीलधारी व्यक्ती आहे. त्यांनी बोलताना भान बाळगायला हवं. सुप्रिया सुळे (Supriya Sule) या महिलांचे प्रश्न मांडणाऱ्या नेत्या आहेत. कोण दारू पिऊन पडतं, यापेक्षा त्यांनी वाइनला विरोध करावा, असं राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) म्हणाल्या.

बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) वडीलधारी व्यक्ती आहे. त्यांनी बोलताना भान बाळगायला हवं. सुप्रिया सुळे (Supriya Sule) या महिलांचे प्रश्न मांडणाऱ्या नेत्या आहेत. कोण दारू पिऊन पडतं, यापेक्षा त्यांनी वाइनला विरोध करावा. मात्र सुप्रिया सुळे यांचं नाव घेताना तारतम्य बाळगायला हवं. मी या घटनेचा निषेध करते, असं राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) म्हणाल्या. बंडातात्या कराडकरांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर कोर्टातून गुन्हा दाखल करणार, कोर्टातून 156-3 नुसार गुन्हा दाखल करणार, असं म्हणत रुपाली पाटलांनी आक्रमक भूमिका घेतली. बंडातात्यांचा पुतळा बनवला असून पुतळ्याला जोडो मारो आंदोलनही राष्ट्रवादीतर्फे करण्यात आलं. बंडातात्यांनी माफी मागितली म्हणजे संपलं का? असा सवाल करत काल बंडातात्या दारू पिऊन बोलले, असा रुपाली पाटलांनी आरोप केला. याविरोधात राष्ट्रवादीनं पुण्यातल्या ज्ञानेश्वर पादुका चौकात आंदोलन केलं.

Published on: Feb 04, 2022 01:02 PM

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?