AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | टीम इंडियाच्या डाएट प्लॅनमध्ये हलाल?

| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Nov 25, 2021 | 12:00 AM
Share

दोन दिवसांपूर्वी बीसीसीयआयनं टीम इंडियासाठी नवा डाएट प्लॅन जारी केला होता. त्या प्लॅनचं सक्तीनं पालन करण्याच्या सूचना खेळाडूंना देण्यात आल्याच्या चर्चा होत्या.

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट टीमच्या नव्या डाएट प्लॅन वरुन वादाला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंना केवळ हलाल प्रमाणित मटण खाण्यास परवानगी देण्यात आल्याची चर्चा सुरु झाली. या चर्चेनंतर सोशल मीडियावर बीसीसीआयला ट्रोल करण्यास सुरुवात झाली आहे. ट्विटवर #BCCI_Promotes_Halal या नावानं ट्रेंड सुरु करण्यात आला आहे. यामध्ये बीसीसीआयवर टीका केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी बीसीसीयआयनं टीम इंडियासाठी नवा डाएट प्लॅन जारी केला होता. त्या प्लॅनचं सक्तीनं पालन करण्याच्या सूचना खेळाडूंना देण्यात आल्याच्या चर्चा होत्या. मात्र, बीसीसीआयनं अशा कोणत्याही सूचना दिल्या नसल्याचं म्हटलंय.

Follow Us
CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?.

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली.

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली

तमाशा आता सुरु झाला आहे, बांगलादेशासारखे.. दिल्लीतील आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे, तरुणाने थेट...

तमाशा आता सुरु झाला आहे, बांगलादेशासारखे.. दिल्लीतील आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे, तरुणाने थेट..

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा.

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका