तुम्हाला डोक्याचा भाग आहे का? तुम्हाला पिसाळलेला कुत्रा चावलाय का?; नितेश राणेंवर कुणाचा निशाणा
Sharad Koli On Nitesh Rane : उद्या आमची सत्ता आल्यावर तुमच्या पायाखालची वाळू सरकेल; नितेश राणे यांना कुणाचा इशारा, पाहा व्हीडिओ...
बीड : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी भाजप नेते नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. सत्तेचा माज आणि मस्ती बरोबर नाही. तुम्हाला डोक्याचा भाग आहे का? तुम्हाला पिसाळलेला कुत्रा चावला आहे का?, असं शरद कोळी म्हणालेत. पिसाळलेली कुत्री कपडे फाडतात. तुम्ही पिसाळलेला आहात तर तुमच्यावर पुण्याच्या रुग्णालयात उपचार सुरू करू. त्याचा संपूर्ण खर्च शिवसेना म्हणून आम्ही करू, असंही ते म्हणाले आहेत. तुम्हाला गुर्मी आली आहे. तुम्ही असं गुर्मीत वागू नका. आज सत्ता भाजपची आहे म्हणून मस्ती करू नका. उद्या आमची सत्ता आल्यावर तुमच्या पायाखालची वाळू सरकेल, असा इशारा शरद कोळी यांनी नितेश राणे यांना दिला आहे.
Published on: Apr 28, 2023 01:40 PM
Follow Us
Latest Videos
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच

