Pandharpur | रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पायावर वज्रलेप लावण्यास सुरुवात

पंढरपूर, आषाढी एकादशी निमित्त्य पंढरपूरला भाविकांची मोठ्याप्रमाणात गर्दी होते. विधुरायासह माता रुक्मिणीचेही भाविक मनोभावे दर्शन घेतात. भाविक मूर्तीच्या पायावर डोकं ठेऊन नतमस्तक होतात. गेल्या काही वर्षांपासून मूर्तीच्या पायाची झीज होत असल्याने पायाला वज्रलेप लावण्यात येत आहे. वज्रलेप लावण्याची प्रक्रिया आज सकाळपासून सुरु करण्यात आली आहे. साधारणतः दुपारपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. अतिशय कमी वेळ शिल्लक […]

| Updated on: Jun 12, 2022 | 11:00 AM

पंढरपूर, आषाढी एकादशी निमित्त्य पंढरपूरला भाविकांची मोठ्याप्रमाणात गर्दी होते. विधुरायासह माता रुक्मिणीचेही भाविक मनोभावे दर्शन घेतात. भाविक मूर्तीच्या पायावर डोकं ठेऊन नतमस्तक होतात. गेल्या काही वर्षांपासून मूर्तीच्या पायाची झीज होत असल्याने पायाला वज्रलेप लावण्यात येत आहे. वज्रलेप लावण्याची प्रक्रिया आज सकाळपासून सुरु करण्यात आली आहे. साधारणतः दुपारपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. अतिशय कमी वेळ शिल्लक राहिल्याने मंदिर व्यवस्थापनाची धावपळ होत असल्याचे सांगण्यात येत आहे. वारकरी  मूर्तीच्या पायावर डोकं ठेऊन दर्शन घेत असल्याने पायाची झीज होत असल्याचे सांगण्यात येत आहे. या आधीही वज्रलेपाची प्रक्रिया करण्यात आली होती, मात्र अपुऱ्या वेळामुळे प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. आता पुन्हा या प्रक्रियेला सुरवात करण्यात आली आहे.

 

 

Follow us
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.