‘त्या’ त्या वादग्रस्त विधानावर राज्यपालांचं स्पष्टीकरण, म्हणाले…
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी केलेल्या विधानावरून जोरदार टीका टिपण्णी झाली. त्यानंतर राज्यपालांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. “छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे प्रेरणास्रोत आहेत. मी प्रारंभीच्या काळात जितकं वाचलं त्यानुसार समर्थ रामदास महाराजांचे गुरू आहेत. पण काहींनी वेगळं मत मांडलं आहे. त्याला मी पडताळून पाहिन”, असं आलं होतं की असं राज्यपाल म्हणाले आहेत.

Latest Videos
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल