रत्नागिरी जिल्हा परिषदे इमारतीचा भूमिपुजन सोहळा
रत्नागिरी जिल्हा परिषदे इमारतीच्या भूमिपुजन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांनी ऑनलाईन हजेरी लावली. यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, शिवसेना आमदार भास्कर जाधव, राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम व्यासपीठावर उपस्थित आहेत.
रत्नागिरी : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्हा परिषदे इमारतीच्या (Building) भूमिपुजन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thacekray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांनी ऑनलाईन हजेरी लावली. यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, शिवसेना आमदार भास्कर जाधव, राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम व्यासपीठावर उपस्थित आहेत. 44 कोटी 36 लाख रुपये खर्च करून जिल्हा परिषदेची इमारत बांधली जाणार आहे.
Published on: Mar 14, 2022 10:57 AM
Follow Us
Latest Videos
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..

