भाजपच्या माजी मंत्र्यांची जीभ घसरली अन् भर सभेत नको ते बोलून गेले
प्रचार सभेत बोलत असताना भाजपचे माजी मंत्री दिलीप कांबळे यांची जीभ घसरलेली बघायला मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे.
पुण्यात भाजपचे माजी मंत्री दिलीप कांबळे यांची जीभ घसरलेली बघायला मिळाली आहे. प्रचार सभेत बोलत असताना त्यांनी प्रशांत जगताप याना थेट शिवीगाळ केलेली यावेळी बघायला मिळाली आहे.
पालिका निवडणुकीचा प्रचार सर्व पक्षांकडून जोरदारपणे केला जात आहे. अशातच आता भाजपचे माजी मंत्री असलेले दिलीप कांबळे यांनी आपल्या पुण्यातील प्रचार सभेत बोलत असताना कॉंग्रेसचे प्रशांत जगताप यांच्यावर ठरत शिवीगाळचं केली आहे. त्यांच्या का वक्तव्याचा जाहीर निषेध कॉंग्रेसकडून केला जात आहे. यावेळी बोलताना कांबळे म्हणाले की, राजकरणारत आम्ही पहिल्यापासून आहे. पण एवढं कोलणत्या उड्या आम्ही कधीही मारल्या नाही. असं म्हणत कंबळे यांच्याकडून जगताप यांना शिवीगाळ करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशात जाऊन निवडणूक लढवावी; राऊतांचा निशाणा
भाजपच्या माजी मंत्र्यांची जीभ घसरली अन् भर सभेत नको ते बोलून गेले
मुंबईत ठाकरे बंधूंना किती जागा मिळणार? भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ
“लाव रे तो व्हिडीओ” म्हणत फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर सभेत थेट हल्लाबोल

