Nagar Panchayat Election Result | सत्ता स्थापन करताना काहीही होऊ शकतं, Nilesh Rane यांचा दावा
रोहीत पवारांच्या आजच्या ट्विटवर बोलताना त्यांनी रोहित पवार यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. यावेळी त्यांनी नवाब मलीक यांचाही चांगलाच समाचार घेतला.
सिंधुदुर्ग : कुडाळ आणि देवगड नगरपंचायत वर अजून सत्ता कोणाची हे स्पष्ट झाले नाही,सत्ता स्थापन करताना काहीही होऊ शकत असा दावा भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. tv9 ला दिलेल्या एक्सक्लुसीव मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी वैभव नाईक यांच्यासह शिवसेनेवर प्रहार केला. रोहीत पवारांच्या आजच्या ट्विटवर बोलताना त्यांनी रोहित पवार यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. यावेळी त्यांनी नवाब मलीक यांचाही चांगलाच समाचार घेतला.
Follow Us
Latest Videos
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
