AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pankaja Munde PA Wife Death : पंकजा मुंडे यांचे PA अनंत गर्जेंच्या पत्नीचं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन! नेमकं घडलं काय?

Pankaja Munde PA Wife Death : पंकजा मुंडे यांचे PA अनंत गर्जेंच्या पत्नीचं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन! नेमकं घडलं काय?

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Nov 23, 2025 | 12:13 PM
Share

पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणाने गूढ वाढले आहे. कुटुंबीयांकडून ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

भाजप मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. कुटुंबीयांनी या घटनेला आत्महत्या नसून हत्या म्हटले आहे. काही महिन्यांपूर्वीच अनंत गर्जे यांचे लग्न झाले होते. मुलीच्या कुटुंबीयांनी वरळी पोलीस ठाण्यात धाव घेत हत्येचा आरोप केला असून, पोलीस या प्रकरणी पुढील चौकशी करत आहेत.  मुलीच्या आई-वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, ती गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या अडचणींबद्दल सांगत होती. तिच्या आणि पतीमध्ये वाद सुरू होते. घटनेच्या रात्री भांडणे झाल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. अनंत गर्जे यांनी मात्र आपण घरी नसल्याचे आणि घरी परतल्यावर पत्नी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

Published on: Nov 23, 2025 12:13 PM

Follow Us
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!.

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं.

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं