Nitesh Rane Bail Application : नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या होणार निर्णय

भाजपा आमदार नितेश राणे (BJP Mla Nitesh Rane) यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या निर्णय होणार आहे. दोन्ही बाजुंचा आजचा युक्तीवाद संपलाय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रदीप गरड

Dec 29, 2021 | 8:10 PM

भाजपा आमदार नितेश राणे (BJP Mla Nitesh Rane) यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या निर्णय होणार आहे. दोन्ही बाजुंचा आजचा युक्तीवाद संपलाय. जिल्हा-सत्र न्यायालयात नितेश राणे यांनी अर्ज केला होता. नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी सरकारी वकील प्रदीप घरत हवेत गोळीबार करत असल्याचं म्हणत या विषयावर राणेंची बाजू लावून धरली. दरम्यान याविषयी आता उद्या निर्णय होणार आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें