Breaking | भाजप प्रदेश कार्यकारिणीची आज बैठक, आरक्षण आणि अधिवेशनाबाबत होणार चर्चा
भाजप प्रदेश कार्यकारिणीची आज बैठक, आरक्षण आणि अधिवेशनाबाबत होणार चर्चा. सरकारी पक्षाचे कार्यक्रम होतात, पण कोरोनाचे कारण सांगून अधिवेशन मात्र दोन दिवसांचं घेतलं जातंय.
भाजप प्रदेश कार्यकारिणीची आज बैठक, आरक्षण आणि अधिवेशनाबाबत होणार चर्चा. सरकारी पक्षाचे कार्यक्रम होतात, पण कोरोनाचे कारण सांगून अधिवेशन मात्र दोन दिवसांचं घेतलं जातंय. अधिवेशन दोन दिवसांचं आणि जिल्हा परिषद निवडणुका मात्र होतात, त्याला कोणता डेल्टा नाही ना कोणता व्हायरस, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी केला. सरकारमधील घोटाळे बाहेर येत आहेत. महाराष्ट्रात विद्यार्थी, महिला, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण याचा आक्रोष पाहायला मिळत आहे. त्यामुळे अधिवेशनापासून पळ काढला जात आहे, जास्त दिवसांचं अधिवेशन घेण्याची मागणी आम्ही केली. जास्तीत जास्त दिवसाचं अधिवेशन घ्यायला लावावं, अशी मागणी राज्यपालांकडे केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
