AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराजा रणजीत सिंग यांचा पुतळा विटंबना, दिल्लीत पाकिस्तान दुतावासाबाहेर भाजप आक्रमक

महाराजा रणजीत सिंग यांचा पुतळा विटंबना, दिल्लीत पाकिस्तान दुतावासाबाहेर भाजप आक्रमक

| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Aug 18, 2021 | 2:57 PM
Share

लाहोरमध्ये महाराजा रणजीत सिंग यांचा पुतळा आक्रमक कट्टरपंथियांना तोडला आहे. पाकिस्तानातील लाहोरमध्ये कट्टरपंथियांनी ही कृती केली. पुतळा तोडल्याप्रकरणी एका अटक करण्यात आलीय.

लाहोरमध्ये महाराजा रणजीत सिंग यांचा पुतळा आक्रमक कट्टरपंथियांना तोडला आहे. पाकिस्तानातील लाहोरमध्ये कट्टरपंथियांनी ही कृती केली. पुतळा तोडल्याप्रकरणी एका अटक करण्यात आलीय. अफगाणिस्तानात तालिबान आक्रमक झालं आहे. तर, लाहोरमध्ये कट्टरपंथिय आक्रमक झाल्याचं दिसून आलेय. या घटनेचे तीव्र प्रतिसाद उमटले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दिल्लीत पाकिस्तान दुतावासाबाहेर आंदोलन करण्यात येत आहे. दिल्लीत भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठ्य़ा प्रमाणात घोषणाबाजी केली. पाकिस्तान दुतावासाबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत घडेलल्या घटनेचा तीव्र निषेध केला. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं देखील पाकिस्तानात काल घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध केला होता.

Follow Us
Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची...

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?