‘चला, पोटातंल ओठावर आलं’; शिंदे यांनी समजून घ्याव’ : नाना पटोले
भाजप-शिंदे यांच्या जागा वाटपावरून सुरू असलेल्या टोलेबाजीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखिल टीका केली आहे
मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदे गटाला 48 जागा तर भाजप 240 जागा असे गणित स्पष्ट केलं होतं. त्यानंतर त्यांनी या आपल्या वक्तव्यावरून घुमजाव करत माझ्या वक्तव्याच्या विपर्यास केला गेल्याचे स्पष्टीकरण दिलं होतं. त्यावर आता राजकीय टोलेबाजी सुरू असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखिल टीका केली आहे.
पटोले यांनी, एकनाथ शिंदे यांची आत्ता सुरूवात आहे. त्यांचं चांगलं व्हावं ही आमची सदिच्छा आहे. पण भाजप त्यांच काय करेल, हे आता काही सांगता येत नाही. बावनकुळे यांच्या माध्यमातून भाजपच्या जे पोटात आहे ते ओठात आलं. आता एकनाथ शिंदे यांनी समजावं.
Published on: Mar 18, 2023 02:28 PM
Follow Us
Latest Videos
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...

