Nana Patole यांच्या विरोधात BJPचे आंदोलन अतुल भातखळकरांना पोलिसांकडून अटक
भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भातखळकर आपल्या कार्याला समोर निदर्शन करत आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी नाना पटोले वर गुन्हा दाखल करुन लवकरच अटक करावा अशी मागणी केली आहे
काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष नाना पटोले त्यांनी मोदीला मारीन शिवी देईन असा व्यक्त केला होता. त्याच्यानंतर राज्यभरात बीजेपी नाना पटोले च्या विरोधात आंदोलन करत आहे कांदेवली भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भातखळकर आपल्या कार्याला समोर निदर्शन करत आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी नाना पटोले वर गुन्हा दाखल करुन लवकरच अटक करावा अशी मागणी केली आहे.अतुल भातखळकरांना पोलिसांकडून अटक केली आहे.
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

