Nagpur Crime | नागपुरात हत्येसाठी निघालेली टोळी CCTV मध्ये कैद

नागपुरात गुन्हेगार पोलिसांना दुमानत नसल्याचं चित्र आहे. शांतीनगर परिसरात रात्री 8 च्या सुमारास 10 ते 15 युवक हातात लाठ्या-काठ्या आणि तलवारी घेऊन दहशत माजवत असल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI