तुमची मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे काय? छगन भुजबळांच 4 शब्दात उत्तर
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटत असल्याचं सांगितल्यानंतर त्यावरून टीका टिप्पणी होत आहे. ही चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना तुमची मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे काय? असा सवाल करण्यात आला.
नाशिक: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटत असल्याचं सांगितल्यानंतर त्यावरून टीका टिप्पणी होत आहे. ही चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना तुमची मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे काय? असा सवाल करण्यात आला. त्यावर अहं… हं हं… ना ना ना… अजितबात नाही. मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर दोन माणसंही भेटायला येत नाहीत. उलट म्हणतात बरं झालं हा गेला. त्यामुळे मी आहे तिथे संतुष्ट आहे, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
Published on: Oct 16, 2021 01:16 PM
Latest Videos
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?

