के चंद्रशेखर राव हे पंतप्रधानपदाचा चेहरा बनू शकत नाहीत; कुणाचं वक्तव्य?
Chhatrapati Sambhajinagar News : के चंद्रशेखर राव, पंतप्रधानपद अन् संधी; राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं वक्तव्य. पाहा संपूर्ण व्हीडिओ...
छत्रपती संभाजीनगर : बी.आर.एस. पक्ष सध्या महाराष्ट्रात सक्रीय होताना दिसतोय. काही नेत्यांनी या पक्षात प्रवेशही केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव महाराष्ट्राच्या राजकारणावर लक्ष ठेवून आहेत. अशात राष्ट्रवादीच्या आमदाराने महत्वाचं वक्तव्य केलंय. “तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या घोषणांमुळे तेलंगणा हे राज्य डबघाईला आले आहे.के चंद्रशेखर राव हे पंतप्रधान पदाचा चेहरा बनू शकत नाहीत”, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे.बी.आर.एस.ला महाराष्ट्रात यश मिळणार नाही.राष्ट्रवादी कॉंग्रेसमधले महत्व संपलेले नेतेच बीएसआरमध्ये दाखल होत आहेत, अशीही टीका सतीश चव्हाण यांनी केली आहे.
Published on: Apr 25, 2023 01:37 PM
Follow Us
Latest Videos
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
