Breaking | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा सीआयडीकडून शोध सुरू

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा सीआयडीकडून शोध सुरू. चांदीवाल आयोगासमोर हजर न राहिल्यामुळे सीआयडीने परमबीर सिंग यांचा शोध सुरु केला आहे. परमबीर सिंग चंदीगडच्या घरी सापडलेले नाहीत. त्यामुळे आता पोलीस पुढे काय कारवाई करणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI