AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai | इंधन दरवाढ, महागाईमुळे नागरिक त्रस्त, दक्षिण मुंबईत राष्ट्रवादीचे घोषणाबाजी देत आंदोलन

वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Jul 03, 2021 | 8:14 PM
Share

दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट येथेसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकार विरोधात या दरम्यान घोषणाबाजी करण्यात आली यावेळी  पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केली. (Citizens suffering due to fuel price hike, inflation, NCP's agitation in South Mumbai)

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज राज्यभर केंद्र सरकारच्या इंधन दरवाढी संदर्भात आंदोलन करण्यात करण्यात आली. घरगुती गॅस, पेट्रोल तसेच डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस होणारी भरमसाठ वाढ याचा निषेध करण्यासाठी ही आंदोलने करण्यात आली. दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट येथेसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकार विरोधात या दरम्यान घोषणाबाजी करण्यात आली यावेळी  पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केली.

Follow Us
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत मैदान सोडणार नाही; जंतरमंतरवर पुन्हा तरुणांचा एल्गार.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत मैदान सोडणार नाही; जंतरमंतरवर पुन्हा तरुणांचा एल्गार

मोठी बातमी! अभिजीत दिपके आंदोलनासाठी पुन्हा जंतर मंतरवर… धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम.

मोठी बातमी! अभिजीत दिपके आंदोलनासाठी पुन्हा जंतर मंतरवर… धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम

युक्रेनमध्ये जहाजावर भीषण हल्ला,  4 भारतीयांचा मृत्यू; भारत सरकार आक्रमक.

युक्रेनमध्ये जहाजावर भीषण हल्ला, 4 भारतीयांचा मृत्यू; भारत सरकार आक्रमक

लोकांचा आवाज दडपण्याऐवजी तो ऐका… दिल्लीतील लाठीचार्जवरून सुप्रिया सुळे सरकारवर संतापल्या.

लोकांचा आवाज दडपण्याऐवजी तो ऐका… दिल्लीतील लाठीचार्जवरून सुप्रिया सुळे सरकारवर संतापल्या

Video : अरे कसलं संरक्षण देताय, पोलिसांवर महिला प्रचंड संतापली, राऊतांनी ट्वीट करत केलं कौतुक!.

Video : अरे कसलं संरक्षण देताय, पोलिसांवर महिला प्रचंड संतापली, राऊतांनी ट्वीट करत केलं कौतुक!

प्रवासात येथे फोन चार्ज करताय, पडू शकते महागात, खाली होऊ शकते तुमचे बँक खाते !.

प्रवासात येथे फोन चार्ज करताय, पडू शकते महागात, खाली होऊ शकते तुमचे बँक खाते !