Aurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स
औरंगाबाद जिल्ह्यातील धुळे सोलापूर हायवेवर भीषण अपघात झाला आहे. दुचाकी चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात कोल्ड्रिंक्स ने भरलेल्या ट्रकला अपघात झाला आहे.
मुंबई : औरंगाबाद जिल्ह्यातील धुळे सोलापूर हायवेवर भीषण अपघात झाला आहे. दुचाकी चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात कोल्ड्रिंक्स ने भरलेल्या ट्रकला अपघात झाला आहे. या अपघातानंतर कोल्ड्रिंक्स पळवण्यासाठी नागरिकांची उडाली झुंबड उडालेली पाहायला मिळाली. रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक नागरिकांनी कोल्ड्रिंक्सच्या शेकडो बाटल्या पळवल्या. कोल्ड्रिंक्सचे बॉक्स पळवतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Follow Us
Latest Videos
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?

