‘जलसा’वर कोरोनाचं सावट, अमिताभ बच्चन यांच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण!
अमिताभ बच्चन यांच्या घरातील एकूण 31 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती, त्यापैकी एका कर्मचाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या घरावरही कोरोनाचं सावट आलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील ‘जलसा’ येथील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. इंडिया टुडेने आपल्या एका वृत्तात सूत्रांच्या हवाल्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे की, अमिताभ बच्चन यांच्या घरातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. अहवालात असे लिहिले आहे की, रविवारी अमिताभ बच्चन यांच्या घरातील एकूण 31 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती, त्यापैकी एका कर्मचाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
Follow Us
Latest Videos
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..

