Rain Update | राज्यासाठी पुढचे तीन तास धोक्याचे, बाहेर पडताना काळजी घ्या : हवामान विभाग
मुंबईत आज सलग तिसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आता पावसाने अधिकच जोर धरल्याने मुंबईतील सखल भागात पाणी तुंबले आहे. तसेच पुढचे तीन तास धोक्याचे आहेत त्यामुळे बाहेर पडताना काळजी घ्या असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
मुंबईत आज सलग तिसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आता पावसानं अधिकच जोर धरल्याने मुंबईतील सखल भागात पाणी तुंबले आहे.
Published on: Jun 12, 2021 02:12 PM
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

