AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPSC च्या कार्यप्रणालीचं पुनरावलोकन व्हावं, स्वप्नीलच्या आत्महत्येवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

MPSC च्या कार्यप्रणालीचं पुनरावलोकन व्हावं, स्वप्नीलच्या आत्महत्येवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Jul 04, 2021 | 4:16 PM
Share

एमपीएसीच्या कार्यप्रणालीचं पुनरावलोकन होण्याची गरज आहे. एमपीएसीला स्वायत्तता दिली आहे. स्वायतत्ता म्हणजे स्वैराचार नव्हे, असं फडणवीस म्हणाले.

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं अखेर पुण्यात एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केलीय. स्वप्नील लोणकर असं या तरुणाचं नाव आहे. तो अथक परिश्रम घेऊन एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला. पण उत्तीर्ण होऊन दीड वर्षे झाले तरी त्याला लोकसेवा आयोगाने नियुक्ती दिली नाही. अखेर नैराश्यातून त्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. स्वप्नील लोणकर या तरुणाच्या आत्महत्येनंतर राजकीय नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कामकाजाचं पुनरावलोकन व्हावं. एमपीएसीच्या कार्यप्रणालीचं पुनरावलोकन होण्याची गरज आहे. एमपीएसीला स्वायत्तता दिली आहे. स्वायतत्ता म्हणजे स्वैराचार नव्हे, असं फडणवीस म्हणाले. राज्य सरकारनं एमपीएसीला कार्यक्षम बनवण्यासदंर्भात काय करता येईल हे पाहावं, असं म्हटलं आहे.

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या