Suresh Kakani | गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, ‘Tauktae’ च्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्तांचं आवाहन
Suresh Kakani | गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, 'Tauktae' च्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्तांचं आवाहन (Don't leave the house if you don't need to, Additional Commissioner's appeal on the background of 'Tauktae')
मुंबई : अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा (Tauktae Cyclone) परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवतो आहे. मुंबईत सकाळपासून (Mumbai rains) जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत आहेत. दर तासाला अधिक सक्रीय होणारे हे चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेने सरकत आहे.
Latest Videos
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
