Vasai | संपादरम्यान एस टी बस चालवल्यामुळे वाहकाच्या तोंडाला काळं फासलं
राज्यभर सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या संपाला अनेकांचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे संप वाढत चालल्याचं दिसून येत आहे.

एसटी संप
Share
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांनी पगारवाढ करावा, महाराष्ट्र शासनाच्या सेवेत घेण्यासह विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. राज्यभर सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या संपाला अनेक संघटनांसह राजकीय पाठिंबाही मिळत आहे. पण काही जागी संप चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. वसईच्या माणिकपूर पोलिस स्थानक परिसरात एका एसटी चालकाने बस चालवल्यामुळे त्याच्या तोंडाला काळं फासण्यात आलं.
'धुरंधर'मध्ये 20 वर्षांनी मोठ्या रणवीरसोबत रोमान्स; ट्रोलर्सना म्हणाली
डी-मार्टमध्ये सर्वात जास्त मुलीच का कामाला असतात? कारण ऐकून तुम्ही....
OBC, महिला, दलित की खुल्या वर्गातील महापौर? चक्राकार पद्धतीने निवड
2019 मध्ये उद्धवनी जे भाजपासोबत केलं, तेच राजनी आज उद्धवसोबत केलं
उद्धव ठाकरेंना धक्का, थेट भाजपा, शिवसेना शिंदे गटासोबत मनसे करणार...
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
बाळासाहेबांच्या जन्म शताब्दीसाठी राज ठाकरे व कार्यकर्त्यांना आमंत्रण
हटके मुळशी पॅटर्न, आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा थरार
मजुरांची टंचाई, मालेगावमध्ये रात्री उशीरा कांदारोप लागवड
नॉट रिचेबल नगरसेवकांवर कारवाई होणार; राऊतांनी स्पष्टच सांगितलं
धुळे जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणाने रब्बी पिके धोक्यात आली आहेत
महापौरपदासाठी गुजराती नेत्यांच्या पायाशी बसावे लागतेय! राऊतांचा शिंदे गटावर गंभीर आरोप
