Fast News | दिवसभरातील महत्वाच्या बातम्या | 1 PM | 26 May 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी आता उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. ही निवडणूक कशी जिंकायची, यासाठी दोघेही कामाला लागले आहे. मोदी-शाहांच्या (PM Narendra Modi) या निवडणूक जिंकण्याच्या हव्यासापोटी गंगा नदी हिंदू शववाहिनी होईल, अशी जळजळीत टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI