Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 4 PM | 30 November 2021 -TV9
गेल्या दोन वर्षांपासून जगासह देशावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनाचे संकट कमी होत आहे, असे वाटत असतानाच आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने (Omicron) जगभरात धुमाकूळ घातला आहे. ओमिक्रॉन हा चिंता करण्यासारखा विषाणू असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) म्हटले आहे.
मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून जगासह देशावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनाचे संकट कमी होत आहे, असे वाटत असतानाच आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने (Omicron) जगभरात धुमाकूळ घातला आहे. ओमिक्रॉन हा चिंता करण्यासारखा विषाणू असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) म्हटले आहे. दरम्यान या नव्या कोरोना व्हिरिएंटचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात प्रतिबंधात्मक उपाय लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका जोमाने कामाला लागल्याचं पहायला मिळतंय.
Follow Us
Latest Videos
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या...
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा

