मोबाईल फोन, टीव्ही, कॅमेरा लेन्स स्वस्त होणार; पाहा अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा
येत्या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सादर केला गेला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी विविध घोषणा केल्यात. काय स्वस्त झालंय, काय महाग झालंय पाहा...
येत्या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सादर केला गेला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी विविध घोषणा केल्यात. यात काही गोष्टी स्वस्त तर काही बाबी महाग होणार असल्याच्या घोषणा करण्यात आल्यात. मोबाईल फोन, टीव्ही, कॅमेरा लेन्स स्वस्त होणार आहेत. तर चांदीचे दागिने, सिगारेट, विदेशी किचन चिमण्या महागणार आहेत.खेळणी, सायकल, इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार आहेत. तर इलेक्ट्रॉनिक वाहनंही स्वस्त होणार आहेत. पाहा…
Published on: Feb 01, 2023 01:12 PM
Latest Videos
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
