Breaking | विधानभवनातले 4 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह
अधिवेशनापूर्वी विधान भवनमध्ये सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीदरम्यान हे कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत. (Four staff corona positive in the Legislature)
मुंबई : विधान भवनातले चार कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत. लिपिक, फायरमन, 2 शिपाई पॉझिटिव्ह आढळले आहेत. अधिवेशनापूर्वी विधान भवनमध्ये सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीदरम्यान हे कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत. काल एकूण 2 हजार 200 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली.
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
