पुढे उमेदवारी मिळणं अशक्य, मला तुमच्या चित्रपटात तरी भूमिका द्या, गिरीश महाजनांची टोलेबाजी
अजितदादा, मुनगट्टीवार,जयंत पाटील,विखे पाटील. व माझी आता आमदारकिची सहा टर्म झाल्या आहेत .पक्षाने जर आम्हाला उमेदवारी दिली नाही तर आम्हाला चित्रपटात भूमिका दया अशी मागणी भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी एका चित्रपट निर्मत्याकडे केली.
अजितदादा, मुनगट्टीवार,जयंत पाटील,विखे पाटील. व माझी आता आमदारकिची सहा टर्म झाल्या आहेत .पक्षाने जर आम्हाला उमेदवारी दिली नाही तर आम्हाला चित्रपटात भूमिका दया अशी मागणी भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी एका चित्रपट निर्मत्याकडे केली.जामनेर येथे हलगट या चित्रपटाच्या पोस्टरचे प्रमोशन माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी बोलताना गिरीश महाजन म्हणाले,अजितदादा पवार, सुधीर मुनगट्टीवार,जयंत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील. व माझी आता आमदारकिची सहा टर्म झाल्या आहेत. तीस वर्षे आमदारकीची झाली आहेत.पक्ष एकाच व्यक्तीला किती वेळा संधी देणार पक्षाने जर आम्हाला उमेदवारी दिली नाही आम्ही रिटायर झालो तर भविष्यात आम्हाला ही चित्रपटात भूमिका करण्याची संधी द्यावी.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग

