Corona Update | 5 कोटी लसीसाठी राज्य सरकारनं काढलं ग्लोबल टेंडर

Corona Update | 5 कोटी लसीसाठी राज्य सरकारनं काढलं ग्लोबल टेंडर

महाराष्ट्र सरकारने नागरिकांच्या लसीकरणासाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्याकडून 5 कोटी लसींच्या पुरवठ्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्यात आले आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI