राज्यात पोलीस पोलीस खेळ सुरु, गोपीचंद पडळकर यांचा आरोप
भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केलीय. प्रविण दरेकरांवरील कारवाई सुडबुद्धीनं सुरु असल्याचं ते म्हणाले आहेत.
भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केलीय. प्रविण दरेकरांवरील कारवाई सुडबुद्धीनं सुरु असल्याचं ते म्हणाले आहेत. राज्यात कायद्याचं राज्य राहिलेल नाही हे वारंवार सिद्ध होत आहे. लहानपणी आम्ही चोर पोलीस हा खेळ खेळायचो. पण, आता हे सरकार आल्यापासून पोलीस- पोलीस हाच खेळ सुरु आहे, असं दिसतंय. सौरभ त्रिपाठी प्रकरणावरून पडळकरांनी हा टोला लगावला आहे.
Follow Us
Latest Videos
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..

