AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुलाबराव पाटील यांच्या कार्यक्रमात बत्ती गुल अन्... , कुठं घडला प्रकार

गुलाबराव पाटील यांच्या कार्यक्रमात बत्ती गुल अन्… , कुठं घडला प्रकार

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Apr 04, 2023 | 11:47 PM
Share

VIDEO | गुलाबराव पाटील भाषण करत असतानाच बत्ती गुल झाल्याने एकच गोंधळ मोबाईलच्या टॉर्च मध्येच केले भाषण

जळगाव : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यक्रमात बत्ती गुल झाल्याचा प्रकार आज समोर आला. जळगाव तालुक्यातील कंडारी भागात कार्यक्रमादरम्या बत्ती गुल झाल्याचे पाहायला मिळाले. गुलाबराव पाटील भाषण करत असतानाच बत्ती गुल झाल्याने लोकांनी मोबाईलचा टॉर्च लावून कार्यक्रमात प्रकाश पडला. तर या कार्यक्रमात सुमारे पंधरा मिनिटे बत्ती गुल झाली होती बत्ती गुल झाल्याने गुलाबरावांनी मोबाईलच्या टॉर्चमध्येच भाषण केल्याचे पाहायला मिळाले. जळगाव तालुक्यातील कंडारी गावात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले त्यावेळी हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे.

Published on: Apr 04, 2023 11:47 PM
Follow Us