Sadavarte meet Desai : सुभाष देसाईंनी कायदेपंडितांशी चर्चा करण्याचं आश्वासन दिल्याची सदावर्तेंची माहिती
अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांची भेट घेतली. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपा(ST Employee Strike)च्या पार्श्वभूमीवर ही भेट होती.
अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांची भेट घेतली. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपा(ST Employee Strike)च्या पार्श्वभूमीवर ही भेट होती. कलम 12त्यांना वाचून दाखवलं. हा प्रश्न सोडविण्याची मागणी त्यांनी देसाईंकडे केली. याप्रकरणी कायदेपंडितांशी चर्चा करून तोडगा काढण्याचं आश्वासन देसाई यांनी दिल्याचं त्यांनी सांगितलं. चर्चा सकारात्मक झाल्याचंही ते म्हणाले.
Published on: Dec 21, 2021 04:53 PM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

