20 हजारांचा आकडा पार झाला तर लॉकडाऊन लागेल : किशोरी पेडणेकर
मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत असल्याने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत असल्याने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना सावधानतेचा इशारा दिला आहे. बाजार असो की लग्न… स्वत:हून गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, असं कळकळीचं आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हे आवाहन केलं आहे.
Follow Us
Latest Videos
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..

