दिल्लीसह उत्तर भारतात यलो अलर्ट, हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार बर्फवृष्टी

राजधानी नवी दिल्लीसह उत्तर भारतात यलो अलर्ट देण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत असल्याची माहिती आहे. नवी दिल्लीसह एनसीआरमध्ये आजचा दिवस थंडीचा असल्याचं  हवामान खात्याच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

दिल्लीसह उत्तर भारतात यलो अलर्ट, हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार बर्फवृष्टी
| Updated on: Jan 24, 2022 | 11:34 AM

राजधानी नवी दिल्लीसह उत्तर भारतात यलो अलर्ट देण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत असल्याची माहिती आहे. नवी दिल्लीसह एनसीआरमध्ये आजचा दिवस थंडीचा असल्याचं  हवामान खात्याच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. नवी दिल्लीत जानेवारी महिन्यातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. उत्तर भारतातील हवामानामुळं महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील थंडीची तीव्रता पुन्हा वाढणार आहे. राजधानी नवी दिल्लीत मोठ्या प्रमाणामध्ये धुकं आढळून आलं आहे.  नवी दिल्ली मधील दृश्यमानता 200 मीटरवर पोहोचली आहे.

Follow us
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.