भर भाषणात राज्यमंत्री Bacchu Kadu गावकऱ्याला स्वतःच्या जागेवर बसवतात तेव्हा…
कोल्यात एका शेतक-यांला आपल्या जागेवर बसवून Bacchu Kadu यांनी लोकांची मनं जिंकल्याचा व्हिडीओ तिथल्या परिसरात अत्यंत व्हायरल झाला आहे
अकोल्यात एका शेतक-यांला आपल्या जागेवर बसवून Bacchu Kadu यांनी लोकांची मनं जिंकल्याचा व्हिडीओ तिथल्या परिसरात अत्यंत व्हायरल झाला आहे, त्यामुळे तिथल्या अनेक बच्चू कडूच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, त्याचबरोबर स्टेटस देखील ठेवला असल्याचे पाहायला मिळतंय. भाषण सुरू असताना शेतक-याला बसायला जागा नसल्याने त्यांनी थेट स्टेजवरती येण्याचं सांगितलं. त्यानंतर शेतक-याने थेट स्टेज गाठलं. त्यावेळी बच्चू कडू आपल्या जागेवर बसवल्यावर कार्यकर्त्यांनी जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं आहे.
Latest Videos
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन

