नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं ढोल-ताशाच्या गजरात जंगी स्वागत
चार राज्यात भाजपला (BJP) भरघोस यश मिळालं त्यात गोव्याची जीमेदरी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी यशस्वी पणे पार पाडली तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी चारही राज्यात जोरदार प्रचार केला होता.
चार राज्यात भाजपला (BJP) भरघोस यश मिळालं त्यात गोव्याची जीमेदरी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी यशस्वी पणे पार पाडली तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी चारही राज्यात जोरदार प्रचार केला होता. दोन्ही नेते विजयाचे शिल्पकार असल्याने त्यांचा जोरदार सत्कार भाजप तर्फे केला जात आहे सरकारच्या ठिकाणी सगळं भाजपमय वातावरण झालं आहे तर पोलिसांचा चोख बंदोबस्त सुद्धा लावण्यात आला
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

