India Corona Cases | देशात 24 तासात 2 लाख 95 हजार 41 नवे कोरोना रुग्ण

देशात 24 तासात 2 लाख 95 हजार 41 नवे कोरोना रुग्ण

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:34 AM, 21 Apr 2021

देशात 24 तासात 2 लाख 95 हजार 41 नवे कोरोना रुग्ण, तर 2,023 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.