India Corona | देशात 24 तासांत 86 हजार 498 नवे कोरोना रुग्ण

गेल्या 24 तासांमध्ये देशभरात अवघ्या 86,498 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.  केंद्रीय आरोग्यमंत्रालयाच्या आकेडवारीनुसार सोमवारी दिवसभरात देशभरात 86,498 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 2123 जणांचा मृत्यू झाला. 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI