Nagpur | बर्थडे आहे कोंबड्याचा, जल्लोष साऱ्या कुटुंबाचा, उमरेडमध्ये चक्क कोंबड्याचा वाढदिवस

नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहरातील कागदेलवार कुटुंबाने 'कुचा' नावाच्या हा कोंबड्याचा वाढदिवस साजरा केलाय. 'कुचा' नावाचा हा कोंबडा कागदेलवार कुटुंबात सर्वांचा लाडका आहे. 20 सप्टेंबर रोजी कागदेलवार कुटुंबियांनी कुचाचा वाढदिवस जोरात साजरा केला.

Nagpur | बर्थडे आहे कोंबड्याचा, जल्लोष साऱ्या कुटुंबाचा, उमरेडमध्ये चक्क कोंबड्याचा वाढदिवस
| Updated on: Sep 23, 2021 | 12:05 PM

नागपूर : कोण काय करेल, याचा नेम नाही. काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये जेसीबीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कुणी कुत्र्याचा, मांजरीचा तर कुणी बैलाचा वाढदिवस साजरा केल्याची उदाहरणे आहेत. मात्र, आता नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहरातील मंगळवारी पेठेतील कागदेलवर कुटुंबीयांनी चक्क कोंबड्याचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला.

कुटुंबातल्या लाडक्या कोंबड्याचा वाढदिवस

नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहरातील कागदेलवार कुटुंबाने ‘कुचा’ नावाच्या हा कोंबड्याचा वाढदिवस साजरा केलाय. ‘कुचा’ नावाचा हा कोंबडा कागदेलवार कुटुंबात सर्वांचा लाडका आहे. 20 सप्टेंबर रोजी कागदेलवार कुटुंबियांनी कुचाचा वाढदिवस जोरात साजरा केला. त्याच्या वाढदिवसाचे काही व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशियल मीडियावर वायरल होतेय.

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.